रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेची 2026-2027 कार्यकारणी जाहीर
नागपूर ( दि. २९ में २०२६ )रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब गायकवाड यांनी रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेची राज्य कार्यकारणी विभागीय कार्यकारणी व जिल्हा अध्यक्षांची कार्यकारणी जाहीर केली.
राज्य कार्यकारणी मध्ये प्रदेश अध्यक्ष सुनील आनंदा मार्ग (सांगली), प्रदेश कार्याध्यक्ष आसिफ अहमद साटविलकर (सिंधुदुर्ग), प्रदेश सचिव दिलीप हरी कांबळे (कोल्हापूर), प्रदेश महासचिव ऋषिकेश सुनील गायकवाड (पुणे), प्रदेश सहसचिव सतीश गायकवाड (भोर), संघटक स्वनील शामराव मेदनकर (खेड,), सह संघटक तुषार सुनील गवळी (अहमदनगर), राज्य प्रचार प्रमुख गणेश राजू भालेराव (पुणे), कायदेविषयक सल्लागार अॅड. मनीष सोलमोहकर (पुणे), प्रवक्ते शरद शंकर लोखंडे (पुणे)
या 10 पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आले असून
महाराष्ट्र राज्य विभागीय कार्यकारणी मध्ये पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्ष गणेश विश्वसराव, विदर्भ विभाग अध्यक्ष डॉ. संजय, उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्ष संदीप निकम (पाटील), मराठी विभाग अध्यक्ष साईनाथ दादा गायकवाड या 4 पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. जिल्हा अध्यक्षा मध्ये पुणे जिल्हाध्यक्ष काजकुम लांडे, ग्रामीण पुणे नारायण डोके, महिला अध्यक्ष पुणे गोलीताई नंदकुमार काळे, अहिल्यानगर राजेंद्र साळवे, महिला अध्यक्ष अहिल्यानगर आरतीताई उफाडे, सांगली जमीर बाबानगर, कोल्हापूर उमेश तुपे, कोल्हापूर महिला अध्यक्ष मुमताज आप्पा बैरगदर, नाशिक शंकर चौधरी, नाशिक ग्रामीण सतीश शिवाजी सावंत, जळगाव योगेश लक्षमण डकले, धुळे तुषार भदाणे, धुळे ग्रामीण रवींद्र बापू पाटील, नंदुरबार मनोज राजेंद्र ठाकरे, ठाणे सचिन आळंगे
रायगड दत्तात्रय गिलबिले, जालना राजाभाऊ कांबळे
या एकूण 17 जिल्हा अध्यक्षांच्या या वेळी नियुक्त्या करण्यात आल्या , रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब गायकवाड यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्रातील तमाम कामगारांच्या न्याय हक्क आणि हिताचे कार्य करण्या साठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.


























































































































































































































































































































































































































































